एक्स्प्लोर

Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या बैठकीमधील राहुल गांधी यांचं एक वाक्य खटकलं, केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केलेल्या एका वक्तव्यावरुन केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलटवार केला आहे. 

नवी दिल्ली : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावर ते संतापले आहेत. पिनराई विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं इंडिया आघाडी मजबूत होत नाही तर यामुळं भाजपला फायदा होतो. इंडिया  आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राजकीय विरोधक असल्यानं पिनराई विजयन यांची गळाभेट घेणार नाही, असं म्हटलं होतं. 

पिनराई विजयन का संतापले?

पिनराई विजयन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळं काही फरक पडत नाही की ते कोणाची गळाभेट घेतात. विजयन म्हणाले की राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेताना सर्वांनी पाहिलं आहे. मला मोदींची गळाभेट घेण्यावर आक्षेप नाही, मात्र, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं राजकीय संदेश जातो. यातून राहुल गांधी यांचा इंडिया आघाडीबाबतचा दृष्टिकोन दिसून येतो. या प्रकरणी अधिक विस्तारानं चर्चा होण्याची गरज असल्याचं माकप नेते पिनराई विजयन म्हणाले. 

विजयन पुढं म्हणाले की माकपा नव्हे तर अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्या सारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेविरोधात भाष्य केलं होतं.  ते म्हणाले की, द्रमुकची सध्याची स्थिती काय आहे.  विजयन पुढं म्हणाले की सध्याची स्थिती काँग्रेसची भूमिका प्रामुख्यानं राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं निर्माण झाली आहे. इंडिया आघाडी सध्याच्या स्थितीत राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळं मजबूत होत नाही. तर, भाजपला फायदा  होतो. भाजपला फायदा होणारी स्थिती राहुल गांधी यांच्याकडून निर्माण केली जात असल्याचं पिनराई विजयन म्हणाले. 

केरळ विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. माकपचे महासचिव एम.ए. बेबी यांनी म्हटलं की केरळची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता राहुल गांधी यांच्याकडून पिनराई विजयन यांची गळाभेट घेणं शक्य नाही. माकपचा महासचिव म्हणून मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहिलं होतं, त्यातील काही भाग माध्यमात आला होता, असं एम.ए. बेबी यांनी म्हटलं होतं. 

वेगवेगळ्या राज्यातील स्थिती पाहता काही राज्यात इंडिया आघाडीतील घटकपक्ष काही राज्यात राजकीय विरोधक असू शकतात. त्यांचं राजकारण एकमेकांच्या विरोधात असू शकतं. माकपानं इंडिया आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, राजकीय सभ्यता काय ठेवली पाहिजे, असं एम.ए. बेबी म्हणाले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget