एक्स्प्लोर

PIB Fact Check : महागाई भत्तावाढीचा तो मेसेज फेक, सरकारकडून व्हायरल मेसेजबाबत स्पष्टीकरण

PIB Fact Check : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के वाढीचा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

PIB Fact Check : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 34 टक्क्यांवरुन 38 टक्के वाढीचा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. "महागाई भत्ता वाढवल्याबद्दल आगामी काळात केंद्राकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आता महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाल्यास केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली," अशा आशयाचे मेसेजस व्हॉट्सअॅपसह विविध माध्यमांवर फिरत आहेत.

महागाई भत्त्याच्या अतिरिक्त हप्त्याबाबत व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या संदेशाची सरकारने वस्तुस्थिती तपासली आहे. ट्विटरवरील पीआयबी फॅक्ट चेक हँडलने एका दस्तऐवजाची प्रतिमा शेअर केली जे फेक म्हणजेच बनावट असल्याचे म्हटले आहे. अधिकृत सरकारी अधिसूचनेसारखे दिसणारे दस्तऐवजावर अर्थ मंत्रालयाचे लेटरहेड आहे.

सरकारने म्हटले आहे की, "व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या एका आदेशात दावा करण्यात आला आहे की महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून प्रभावी होईल." "हा आदेश बनावट आहे. सरकारे असा कोणताही आदेश जारी केलेला नाही," केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृतपणे ट्वीट करुन याची माहिती देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या 20 सप्टेंबरच्या बनावट पत्रात असे लिहिले आहे की, "केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना देय असलेला महागाई भत्ता मूळ वेतनाच्या सध्याच्या 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 2022 पासून हा लागू होणार आहे."

त्यात असेही म्हटले आहे की सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतन म्हणजे वेतन मॅट्रिक्समधील विहित स्तरावर सरकारने स्वीकारलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार काढलेल्या वेतनाचा संदर्भ आहे. परंतु त्यात विशेष वेतन इत्यादीसारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या वेतनाचा समावेश नाही. विशेष म्हणजे सरकारने 23 ऑगस्ट रोजी 25 ऑगस्ट रोजी असाच एक दस्तऐवज डिबंक केला होता.

महागाई भत्ता हा एखाद्याच्या पगाराचा घटक आहे जो वाढत्या महागाईची भरपाई करण्यासाठी समायोजित केला जातो. डीएमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. मार्चमध्ये केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी डीएमध्ये 3 टक्के वाढीची घोषणा केली, ज्यामुळे दर 34 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे समाजमाध्यांवर फिरणाऱ्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget