एक्स्प्लोर
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
![पेट्रोल आणि डिझेल स्वस्त Petrol Diesel Prices Reduced Petrol 89 Paisa Disel 49 Paisa Cheap Now पेट्रोल आणि डिझेल स्वस्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30230556/petrol-pump-new-580x371-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सामन्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 89 पैसे तर डिझेल 49 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
याआधी 15 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ही सहा आठवड्यातील चौथी दरवाढ होती. 15 जून रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 पैसे तर डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं होतं.
कपातीनंतर मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोल प्रति लिटर | डिझेल प्रति लिटर |
दिल्ली | 64.76 रुपये | 54.70 रुपये |
मुंबई | 69.32 रुपये | 60.00 रुपये |
कोलकाता | 67.79 रुपये | 56.89 रुपये |
चेन्नई | 64.24 रुपये | 56.25 रुपये |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)