एक्स्प्लोर

Petrol Diesel 9 July : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर; आजचे दर काय?

Petrol Diesel 9 July : सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणतीही वाढ झालेली नसून किमती स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 100.56 रुपये, तर मुंबईत 106.59 रुपये प्रति लिटर इतका आहे.

Petrol Diesel 9 July : देशभरातील जवळपास सगळ्याच शहरांत पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. सलग दोन दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नसून किमती स्थिर आहेत. म्हणजेच, आज तेल कंपन्यांनी किमती वाढवलेल्या नाहीत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 106.59 प्रति लिटर इतकी आहे. तसेच दिल्लीत डिझेलची किंमत 89.62 रुपये आणि मुंबईत 97.18 रुपये इतकी आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या किमतींमध्ये 35 पैसे प्रति लिटरनं तर डिझेलच्या दरात 9 पैशांची वाढ केली होती. 

1 मे रोजी 90.40 रुपये प्रति लिटरच्या किमतीपासून सुरु होऊन आता देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लिटर झाली आहे. म्हणजेच, गेल्या 70 दिवसांत 10.16 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. अशाच प्रकारे राजधानीत डिझेलची किंमतही गेल्या दोन महिन्यांत 8.89 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. 

इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 

  • मुंबईत आज पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेल 97.18 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता मध्ये आज पेट्रोल 100.62 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत आज पेट्रोल 101.37 रुपये आणि डिझेल 94.15 रुपये प्रति लिटर
  • भोपाळमध्ये आज पेट्रोल 108.88 रुपये आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर
  • बंगळुरुत आज पेट्रोल 103.93 रुपये आणि डिझेल 94.99 रुपये प्रति लिटर
  • पाटनामध्ये आज पेट्रोल 102.79 रुपये आणि डिझेल 95.14 रुपये प्रति लिटर
  • चंदीगढमध्ये आज पेट्रोल 96.70 रुपये आणि डिझेल 89.25 रुपये प्रति लिटर
  • लखनौमध्ये आज पेट्रोल 96.67 रुपये आणि डिझेल 90.01 रुपये प्रति लिटर
  • रांचीत आज पेट्रोल 95.70 रुपये आणि डिझेल 94.58 रुपये प्रति लिटर

वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आता 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ही 80 रुपये प्रति बॅरलहून अधिक होती. परंतु, तरिही देशात पेट्रोलची किंमत जवळपास 80 रुपये प्रति लिटरच्या आसपास होती. परंतु, आता तेलाची किंमत कमी असूनही पेट्रोलची किंमत शंभरीपार पोहोचली आहे. 

दोन महिन्यांत 9.81 रुपयांनी महागलं 

गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशाच्या राजधानीत 1 मे रोजी पेट्रोलचे दर 90.40 रुपये प्रति लिटर इतका होता. तर आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. गेल्या 68 दिवसांत 9.81 रुपेयांनी पेट्रोलच्या किमतींत वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यांपासून 8.80 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. मे आणि जून दरम्यान 61 दिवसांत 32 दिवशी इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

  • इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget