एक्स्प्लोर

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवण्याची मागणी, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

कोरोना संक्रमण कालावधीत, लोकांना जागरूक करण्यासाठी आणि या साथीला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. फोनवर ऐकलेला कॉलर ट्यूनसुद्धा बदलली होती.

मुंबई : मोबाईलवरुन एखाद्याला फोन केला की आपल्ल्या आधी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो. अमिताभ बच्चन कोरोनाबाबत संदेश देतात. मात्र आता ही अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्युट हटवण्याची मागणी करणारी याचिक दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा धोका अद्याप कमी झालेला नाही. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहे. मास्क वापरण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला दिला जात आहे. देशात लॉकडाउन होत असल्याने लोकांना कोरोनाची जाणीव करुन देण्यासाठी प्रत्येक फोनवर कॉलर ट्यून ऐकवला जात आहे.अमिताभ बच्चन यांच्या आवाजात सध्या सुरु असलेली कोरोना कॉलर ट्यून हटवावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोरोना संक्रमण कालावधीत, लोकांना जागरूक करण्यासाठी आणि या साथीला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. फोनवर ऐकलेला कॉलर ट्यूनसुद्धा बदलली होती. सुरुवातीला ही कॉलर ट्यून देशभरातील लोकांना हा साथीचा रोग टाळण्यासाठी आणि या आजाराशी लढाई टाळण्यासाठी संदेश देत होती. त्यानंतर ही कॉलर ट्युट अनलॉकच्या मेसेजमध्ये बदलली गेली. बरेच दिवस, लोक फोनवर अनलॉक प्रक्रियेचा मेसेज आणि कोरोनापासून बचाव असं ऐकत होते. त्यानंतर या कॉलर ट्युनद्वारे अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन काय म्हणत आहेत?

कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, नमस्कार, हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौती का सामना कर रहा है. कोविड-19 अभी खत्म नहीं हुआ है, ऐसे में हमारा फर्ज है कि हम सतर्क रहें. इसलिए जब तक दवाई नहीं, तब तक कोई ढिलाई नहीं. कोरोना से बचाव के लिए जरूरी है, नियमित रूप हाथ धोना, मास्क पहनना और आपस में उचित दूरी बनाए रखना. याद रखिए दो गज दूरी, मास्क है जरूरी. खांसी बुखार या सांस लेने में कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर 1075 पर संपर्क करे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Embed widget