एक्स्प्लोर

काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र : मेहबुबा मुफ्ती

जम्मू काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करणं पुरेसं नाही, दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा, असं जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सुचवलं.

श्रीनगर : जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती दहशतवाद्यांसंदर्भातील वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं मुफ्ती म्हणाल्या. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत. काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. जम्मू काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करणं पुरेसं नाही, दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा, असं मुफ्ती यांनी सुचवलं. 'आपल्याला यश मिळेल, हा विचार करुन 2014 निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अफझल गुरुला फाशी दिली होती. आज भाजपही त्याची पुनरावृत्ती करत आहे. त्यांनी कन्हैया, उमर खलिद आणि जम्मू काश्मिरच्या सात-आठ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे' असं मुफ्ती म्हणाल्या. मेहबुबा मुफ्ती यांना दहशतवाद्यांचा एवढा कळवळा का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मुफ्ती यांचं हे वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळणYogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Embed widget