एक्स्प्लोर

Nipah Virus Update : काळजी घ्या! कोरोनापेक्षा 20 पट धोकादायक 'निपाह व्हायरस'; मृत्यूदर तब्बल 40-70 टक्क्यांहून जास्त

Kerala Nipah Virus : केरळमध्ये या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांना याची लागण झाली आहे.

Nipah Virus VS Covid-19 : कोरोना व्हायरस (Covid-19) अजून जगातून पूर्णपणे गेलेला नसतानाच निपाह व्हायरसने (Nipah Virus) आता जगभरात खळबळ उडवली आहे. केरळमध्ये या विषाणूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये (Kerala) अनेक लोक या आजाराचे शिकार झाले आहेत. केरळमध्ये या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांना याची लागण झाली आहे. या सगळ्यामध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) डीजी राजीव बहल यांनी भीतीदायक आकडेवारी मांडली आहे.   

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी सांगितले की, निपाह व्हायरसमध्ये मृत्यूचे प्रमाण 40-70 टक्क्यांच्या दरम्यान आहे. याशिवाय, हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे 20 डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ICMR प्रमुख म्हणाले, 2018 मध्ये, आम्ही ऑस्ट्रेलियातून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस घेतले होते. सध्या हे डोस फक्त 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. आणखी 20 डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे औषध संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात द्यावे लागते.”

निपाह व्हायरस कोरोना पेक्षा जास्त धोकादायक 

याशिवाय, ते म्हणाले की या विषाणूची लागण झालेल्या 100 लोकांपैकी 40-70 लोकांना मृत्यूचा धोका आहे. राजीव बहल म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ 2-3 टक्के होते. त्या तुलनेत निपाह बाधित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के आहे जे फारच जास्त आहे. सध्या या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत.

'निपाह माणसांपासून माणसात पसरतो'

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगिते की, निपाह हा विषाणूचा बांगलादेशी प्रकार आहे आणि तो माणसापासून माणसात पसरतो. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, निपाह हा विषाणू कमी संसर्गजन्य आहे परंतु त्याचा मृत्यू दर जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 'हा आजार प्राणी आणि पक्ष्यांमुळे पसरणारा आजार आहे. तर कोरोना आणि निपाह या दोन आजारांची तुलना केली तर कोरोनापेक्षा निपाह व्हायरस जास्त भयानक आहे. याचे महत्वाचे कारण असे की, यावर कोणताही इलाज नाही तसेच उपचारासाठी आजपर्यंत कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे याला प्रतिबंध करणे हाच एकमेव उपाय आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

Pakistan Inflation: महागाईचा तगडा झटका! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 26 रुपये, तर डिझेल 17 रुपयांनी महागलं; किंमत पाहून बसेल धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget