एक्स्प्लोर

Heeraben Modi Demise: घरखर्च भागवण्यासाठी करायच्या सूत कातण्याचे काम, जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी

Heeraben Modi Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे.

Heeraben Modi Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांच्या आई हिराबेन यांनी जीवनात संघर्ष केला आहे. हिराबेन या अतिशय शिस्तबद्ध होती. पंतप्रधान मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे.

लहान मुले आजारी असताना..

पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आई हिराबेन यांना सर्व प्रकारचे घरगुती उपचार माहित होते. अनेक महिला आईला त्यांच्या समस्या सांगतात. हिराबेन अशिक्षित नक्कीच आहेत, पण त्यांना गावात डॉक्टर म्हणायचे.

पहाटे चार वाजता दिनक्रम सुरू

प्रल्हाद मोदी यांनी सांगितले की, त्यांची आई सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा विहिरीतून पाणी आणत असे. तलावावर कपडे धुण्यासाठी जाते.  बहुतेक वेळा घरचे अन्न खात असे. बाहेरचे खाणे टाळायची. आईला  आईस्क्रिम खूप आवडते. यासाठी ती कधीच नकार देत नाही. ती नेहमी कामात व्यस्त असते. पहाटे चार वाजता  दिनक्रम सुरू असायचा. त्यानंतर त्या आधी घरची कामे करायच्या. मग ती दुसऱ्यांच्या घरी कामाला जायची. मुलाला वाढवण्यासाठी तिने खूप कष्ट केले.

हिराबेन यांनी लहानपणीच आई गमावली 

हिराबाच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ब्लॉगमध्ये माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, त्यांच्या आई हिराबेन यांचा जन्म पालनपूर, विसनगर, मेहसाणा, गुजरात येथे झाला होता. जे वडनगरपासून अगदी जवळ आहे. लहान वयातच तिने स्पॅनिश फ्लूच्या साथीने तिची आई गमावली. हिराबेनला त्यांच्या आईचा चेहराही आठवत नाही. त्यांचे संपूर्ण बालपण आईशिवाय गेले. परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन लिहिता वाचायलाही जमले नव्हते. त्यांचे बालपण गरिबीत गेले.

घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्याचे काम

हिराबेन केवळ घरातील सर्व कामे स्वतःच करत नव्हत्या, तर आर्थिक उत्पन्नासाठी देखील काम करत होत्या. त्या काहींच्या घरी धुणीभांडी करायच्या आणि घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्यासाठी वेळ काढायच्या. हिराबेन यांनी त्यांच्या जीवनात अनेक दैनंदिन संकटांना तोंड दिले आणि यशस्‍वीपणे मात केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

व्हिडीओ

Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
'धुरंदर' चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
Embed widget