एक्स्प्लोर

Morning Headline 9th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Mahayuti Seat Sharing : अमित शाहांच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत बैठक! मुख्यमंत्री, अजित पवार, फडणवीस उपस्थित, दादांना 3-4, शिंदेंना 10-12 जागा, मध्यरात्री काय काय ठरलं?

Mahayuti Seat Sharing : लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जागा बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची काही तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये तीन ते चार जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी कांग्रेस (NCP) पक्षामध्ये देखील उमेदवारांमध्ये काही बदल होण्याचे संकेत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहेत. वाचा सविस्तर...

Morbi Accident : मोठी बातमी! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी; घटनास्थळावरील धक्कादायक VIDEO समोर

Gujarat News : गुजरातच्या मोरबी (Morbi) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळून (Medical College Slab Collapsed) भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी (Morbi Accident) झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. प्रशासनाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. कोसळलेल्या स्लॅब खाली काही जण अडकल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली होती. त्यानंतर शोध कार्य राबवत जखमींना बाहेर काढण्यात आले. वाचा सविस्तर...

Weather Update : आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव; पुढील काही दिवसात तापमान वाढणार

Weather Update Today, 9 March : राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशात काही भागात आजही पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. एकीकड काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस हवामानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. वाचा सविस्तर...  

'या' राज्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका, तर 'या' राज्यांना दिलासा, महाराष्ट्रात काय स्थिती?

Petrol Diesel Price: काही राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही राज्यातील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घसरण झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर जैसे थे स्थिर आहेत. वाचा सविस्तर...

Ajit Pawar : अजित पवारांच्या 'बायोपिक'मध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं? दादांच्या उत्तराने वेधलं लक्ष

Ajit Pawar : मराठी सिनेसृष्टीसाठी मानाचा असलेला 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' (Zee Chitra Gaurav Puraskar 2024) नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar). पुरस्कार सोहळ्यादरम्यान अजित पवार यांनी आपल्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणी झळकावं याबद्दल खुलासा केला आहे. वाचा सविस्तर...

Horoscope 9th March 2024: शनिवारी होणार अचानक धनलाभ, सरकारी कामात मिळणार यश; वाचा तुमचे राशीभविष्य!

Horoscope 9th March 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget