एक्स्प्लोर

Mocha Cyclone: ‘मोखा’ चक्रीवादळ 10 मे ला तयार होण्याची शक्यता, मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव

Mocha Cyclone:  वादळाचं गांभीर्य लक्षात घेत  8 मे ते 12 मे  दरम्यान मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. 

Mocha Cyclone:  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.. 10 मे रोजी म्हणजेच उद्या ‘मोखा’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच 11 मे रोजी बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे हे चक्रीवादळ सरकेल असा अंदाज आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. मात्र बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार या बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच या वादळाचं गांभीर्य लक्षात घेत  8 मे ते 12 मे  दरम्यान मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. 

 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मोखा वेगाने पुढे सरकत आहे. मोखा वादळाचे   सर्वात गंभीर परिणाम पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये दिसण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

या राज्यांना देखील चक्रीवादळचा तडाखा

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मोखा चक्रीवादळ हे  शक्तिशाली आहे. वादळाचा तडाखा मध्य प्रदेश ते छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत दिसून येईल. यादरम्यान, राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार  पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

बंगालच्या उपसागरात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 8 ते 12 मे दरम्यान किनार पट्टीवर ताशी 70 किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  8 ते 12 मेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोबतच बंगालच्या उपसागरातील आणि अंदमानच्या बेटांवरील पर्यटन आणि शिपिंगबाबत नियमावली जाहीर करत समुद्राकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'मोखा' नावाची चर्चा का?

जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्य देशांनी स्वीकारलेल्या नामकरण प्रणाली अंतर्गत या चक्रीवादळाला 'मोखा' असे नाव दिले जाईल. येमेनने या चक्रीवादळाचे नाव 'मोखा' या आपल्या लाल समुद्राच्या किनार्‍यावरील बंदर शहराच्या नावावर सुचवले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Cyclone Mocha Update : 3 राज्यांमध्ये Cyclone Mocha चा इशारा, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget