एक्स्प्लोर

Miss Universe 2021 : 1170 हिऱ्यांचा कोट्यवधींचा मुकूट, बक्षीसांचा पाऊस, मिस युनिवर्स हरनाजला काय काय मिळालं?

Miss Universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधूनं (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे.

Miss Universe Crown And Prize Money :  चंदीगढ गर्ल हरनाज संधूनं (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे.  21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस दीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं (Lara Dutta) विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.  विश्वसुंदरीला मिळणाऱ्या मुकुटाबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असते. विश्वसुंदरी ठरणाऱ्या स्पर्धकाला किती पैसे मिळतात? त्यांना आणखी काही सुविधा मिळतात का? असे प्रश्न अनेकांच्या मनात पडतात. जाणून घेऊयात मिस यूनिवर्स ठरणाऱ्या हरनाजला मिळालेल्या  क्राऊनबाबत-

Miss Universe 2021 क्राऊनची डिझाइन-
हरवनाजने पटकवलेला क्राऊन हा 2019 मध्ये मिस यून‍िवर्स ऑर्गेनाइजेशनच्या Mouawad Jewelry यांनी तयार केला आहे. हा क्राऊन बदलला जातो. सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि लारा दत्ता यांच्या वेळी क्राऊनची डिझाइन वेगळी होती. 
 
Miss Universe 2021 क्राऊनची किंमत-
मिस यूनिवर्स ठरलेल्या हरवनाजला मिळालेला क्राऊन हा  5 मिल‍ियन यूएस डॉलर्सचा म्हणजेच जवळपास 37 कोटी रूपयांचा आहे. 
 
Miss Universe 2021 क्राऊनबद्दल काही खास गोष्टी- 
मिस यूनिवर्सला मिळालेला क्राऊन हा 18 कॅरेट सोन्याचा वापर करून तायर केला आहे. या क्राऊनमध्ये  1770 हिरे आहेत. तसेच या क्राऊनच्या मध्यभागी शिल्ड-कट गोल्डन डायमंड आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by MOUAWAD (@mouawad)

मिस यूनिवर्स ऑर्गेनायजेशन ही मिस यूनिवर्सला मिळणाऱ्या प्राइज मनी कोणतीही माहिती देत नहित. पण एका रिपोर्टनुसार, मिस यूनिवर्सला अनेक सुविधा दिल्या जातात.  मिस यून‍िवर्सला न्यूयॉर्कमधील मिस यून‍िवर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची परवानगी असते. या अपार्टमेंटमध्ये मिस यूनिवर्सला मिस यूएसएसोबत राहावे लागते. त्या घरामध्ये सर्व सामान आणि वस्तू असतात. तसेच मिस यूनिवर्सला एक अस‍िस्टेंट्स आणि मेक-अप आर्टिस्टची एक टीम दिली जाते. तसेच तिला ट्रॅव्हलिंग प्रिव्हीलेज, डेंटल सर्विस,  न्यूट्र‍िशन, डर्मटोलॉजी आणि प्रोफेशनल स्टाइल‍िस्ट या मोफत सुविधा दिल्या जातात. 

इतर बातम्या :

Leena Nair :  कोल्हापूरच्या लीना नायर यांचा परदेशात डंका; प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

Omicron Virus Death : ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Embed widget