एक्स्प्लोर

Migration: चार वर्षात 6.76 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; केंद्र सरकारची माहिती

गेल्या चार वर्षात जवळपास 6.76 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व (Indian nationality) सोडल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. जवळपास 1.24 कोटी अनिवासी भारतीय (NRI) लोक हे जगभरात वास्तव्यास आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली: सन 2015 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 6.76 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला असून ते आता इतर देशात कायमचे स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली.

सन 2015 आणि 2016 साली 1.45 लाख नागरिक, सन 2017 साली 1.28 लाख नागरिक, सन 2018 साली 1.25 लाख नागरिक तर सन 2019 साली 1.36 लाख भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं की एक कोटी 24 लाख 99 हजार 395 भारतीय नागरिक सध्या जगभरात वास्तव करत आहेत. यांच्यापैकी 37 लाख नागरिक हे OCI कार्डधारक आहेत.

या नागरिकांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे आपले भारतीय नागरिकत्व सोडले हे स्पष्ट करण्यात आलं नाही. तरीही रोजगारानिमित्त या लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय.

NRI | अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार, निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारकडं प्रस्ताव

भारतात एक लाख श्रीलंकन शरणार्थी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितलं की भारतातील तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत 93,032 श्रीलंकन नागरिक शरणार्थी म्हणून राहत आहेत. त्यामध्ये 58,843 श्रीलंकन नागरिक हे तामिळनाडूमधील विविध शिबिरात राहत आहेत तर 34,135 नागरिक हे विविध भागात राहत आहेत. या लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे असेही गृह राज्यमंत्री म्हणाले.

संयुक्त राष्ट्राने गेल्या महिन्यात प्रकाशित केलेल्या आपल्या 'इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स' या अहवालात असं म्हटलं होतं की भारतातील 1.8 कोटी लोकसंख्या ही जगभर वास्तवास आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय लोकसंख्या ही युएईमध्ये (UAE) वास्तव करते असेही या अहवालाच्या हायलाइट्मध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 3.6 लोकसंख्या ही स्थलांतरीत असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय.

Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व?

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget