एक्स्प्लोर

एमसीडीला एकत्र आणणारे विधेयक राज्यसभेतून मंजूर ; 'केजरीवालांना घाबरून मोदी सरकारने आणले विधेयक,' संजय सिंहांचा निशाणा

एमसीडीला (MCD Bill) एकत्र आणणारे विधेयक आज राज्यसभेतून मंजूर झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  

MCD Bill : महापालिका एकीकरण विधेयक राज्यसभेत आज मंजूर झाले आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे दिल्लीतील तीन महानगरपालिका एकत्र होणार आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "अरविंद केजरीवाल यांना घाबरून मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे. 

संजय सिंह म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ते (भाजप)  घाबरतात. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आमचे डिपॉझिट जप्त झाल्याचे भाजपने सांगितले. परंतु,भाजपचे जगभरात डिपॉझिट जप्त करण्याचा विश्वविक्रम आहे."

"दिल्ली सरकारने एमसीडीला करोडो रुपये दिले आहेत. तर  केंद्राकडून दिल्ली सरकारला दरवर्षी 325 कोटी रुपये मिळतात. तुम्हाला निवडणूक लढवायची नसेल तर या विधेयकाला केजरीवाल फोबिया असे नाव द्या. हे विधेयक तुमच्या भ्याडपणाची, फरारीपणाची आणि संविधानाला चिरडण्याची कहाणी लिहील, असा टोला संजय सिंह यांनी भाजपला लगावला आहे. 

दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या एकत्रीकरणाशी संबंधित दिल्ली महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2022 लोकसभेने मंजूर केल्यानंतर आज ते राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. हे विधेयक वरिष्ठ सभागृहात मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "दिल्ली सरकारची सावत्र आईसारखी वागणूक तिन्ही महानगरपालिकांना योग्य प्रकारे काम करण्यापासून रोखत आहे." अमित शहा यांच्या या याच टिकेला संजय सिंह यांनी उत्तर देताना भाजपवर टीका केली आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget