एक्स्प्लोर

BJP Foundation day: भाजपचा 6 एप्रिलला स्थापना दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित

BJP Foundation day : भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिलला स्थापना दिवस आहे. भाजपने स्थापना दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

BJP Foundation Day : देशातला सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजपचा  (BJP) 6 एप्रिलला स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरात तयारी सुरू आहे. स्थापना दिनाच्या दिवशी  पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता  भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. भाजप नेते अरूण सिंह यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली आहे. 

स्थापना दिनाच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना अरूण सिंह  म्हणाले, देशातील भाजपच्या सर्व शाखेच्या  कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येईल.  कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, आमदार सहभागी होणार आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात भाजप अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यातच आली आहे.

तसेच भाजप पक्षाकडून स्थापना दिनाच्या निमित्ताने 7 ते 20 एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहेय या पंधरवड्यात केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. 12 एप्रिला लसीकरण दिवस म्हणून साजरा  करण्यात येणार आहे. 13 एप्रिलला गरीब कल्याण अन्न योजना देशभरात राबवण्यात येणार आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक कार्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अरूण सिंह म्हणाले, 15 एप्रिलला अनुसुचित जातींच्या विकासासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांना भाजपचे कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

Embed widget