एक्स्प्लोर

सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात CRPF च्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते. 25 जवानांच्या मृत्यूमागे कोण? नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील 25 जवानांच्या मृत्यूमागे कुख्यात नक्षली नेता हिडमा याचा हात असल्याचं बोललं जात आहे. हिडमाने जवळपास 300 नक्षलवाद्यांसह मिळून हा हल्ला केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पापल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला (PLGA) संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बुरकापाल आणि चिंतागुफा भागात सक्रिय असते. कोण आहे हिडमा? 25 वर्षीय हिडमा हा पीएलजीएची पहिली बटालियन (PLGA 1) चा प्रमुख आहे. तो सुकमा जिल्ह्यातील पालोडी गावाचा रहिवासी आहे. घातपाताने हल्ला करणारा मास्टरमाईंड अशी हिडमाची ओळख आहे. हिडमा आणि त्याच्या बटालियनने आतापर्यंत CRPF वर अनेक मोठे हल्ले केले आहेत. दंतेवाडातील ताडमेटलामध्ये 2010 साली झालेल्या हल्ल्यात एक हजार नक्षलवाद्यांनी 76 जवानांची हत्या केली होती. हिडमा ग्रुपने यापूर्वीही मोठे हल्ले केले आहेत. 23 मार्च 2013 रोजी दरभातील झीरम घाटीत काँग्रेस परिवर्तन रॅलीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह 31 जणांची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातमी : छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'
राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'
Rahul Gandhi: केंद्रातील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात, ते आतल्या गोटातील माहिती पुरवतायत, येत्या आठ महिन्यांत....; राहुल गांधींचा सनसनाटी दावा
केंद्रातील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात, ते आतल्या गोटातील माहिती पुरवतायत, येत्या आठ महिन्यांत....; राहुल गांधींचा सनसनाटी दावा
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Embed widget