एक्स्प्लोर

मराठी साहित्य संमेलनासाठी ‘चलो दिल्ली’?

नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत व्हावं यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं त्यासाठी अ.भा.साहित्य महामंडळाकडे रीतसर निमंत्रण सादर केलेलं आहे. हे आमंत्रण मान्य झाल्यास सहा दशकानंतर राजधानी दिल्लीत मराठी सारस्वतांचा मेळा भरेल. 1954 साली दिल्लीत अ.भा.मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राबाहेर बडोदा, हैदराबाद, इंदूर, बेळगाव या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनं पार पडलेली आहेत. पण दिल्लीला 60 च्या दशकानंतर पुन्हा हा योग प्राप्त झालेला नाही. त्यामुळेच दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं हे आमंत्रण साहित्य महामंडळाला पाठवलेलं आहे. याच दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं इंडिया गेटवर आयोजन केलेलं होतं. इंडिया गेटसारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असं सांस्कृतिक आयोजन केल्यानं तेव्हा दिल्लीत याची बरीच चर्चाही झालेली. दिल्लीत अनेक मराठी बांधव तर राहतातच, पण गुडगावसारख्या ठिकाणीही ही संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनानं मराठी संस्कृतीचा ठसा राजधानीतही उमटेल अशी प्रतिष्ठानला आशा आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिवल, कोलकात्यातला बोई मेला, शिवाय दिल्लीतला वर्ल्ड बुक फेअर यासारख्या साहित्यिक आयोजनांची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात दरवर्षी साहित्यिक मेळ्याची जी एवढी मोठी परंपरा आहे ती या निमित्ताने दिल्लीकरांना समजेल अशी आशा आहे. साहित्यिक महामंडळाकडे दरवर्षी अशा आयोजनासाठी विविध शहरातल्या मराठी संस्थेकडून अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे या रेसमध्ये दिल्ली यावेळी बाजी मारणार का याचं उत्तर अवघ्या काही आठवड्यांमध्येच कळेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
Oil Crisis: जगभरात तेलाचे भाव गगनाला भिडले, पण भारताचा प्लॅन तयार; तातडीने उचलणार 'हे' तीन पाऊल
जगभरात तेलाचे भाव गगनाला भिडले, पण भारताचा प्लॅन तयार; तातडीने उचलणार 'हे' तीन पाऊल
Israel vs Iran Conflict: आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी
आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
Embed widget