एक्स्प्लोर

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू

कुनेरु (आंध्र प्रदेश) : ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले आहेत. रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 39 वर पोहचला असून रेल्वे अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. जगदलपूरहून भुवनेश्वरच्या दिशेने जाताना रात्री 11 वाजताच्या सुमारास हिराखंड एक्स्प्रेसचा अपघात झाला. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून डबे हटवण्याचं काम सुरु केलं. या घटनेमुळे अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलवण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे या सर्व घटनेचे अपडेट घेत आहेत. दरम्यान, कुनेरु हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय असला तरी यामागे नक्षलवाद्यांचा काही हात आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. रद्द आणि वळवलेल्या गाड्या :
  • 18309 संबलपूर-नांदेड एक्स्प्रेस रद्द
  • 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस विशाखापट्टण, विजयवाडा, नागपूर, अहमदाबाद अशा मार्गाने वळवली
  • 13351 धनबाद-अलेप्पी एक्स्प्रेस तितीलगढ, रायपूर, नागपूर अशा मार्गाने वळवली
  • 18637 हातिया-येसवंतपूर तितीलगढ, रायपूर, नागपूर अशा मार्गाने वळवली
  • 12375 चेन्नई-असानोल एक्स्प्रेस खुर्दा रोड, अंगुल, झारसुगुंडाहून वळवली
  • 18310 नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस खुर्दा रोड-अंगुलहून वळवली
  • 12807 VSKP-NZM समता एक्स्प्रेस आणि 22847 VSKP -LTT एक्स्प्रेस धुव्वाडा-विजयवाडाहून वळवल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget