एक्स्प्लोर

Sabarimala Temple Open: मकरविलक्कू उत्सवासाठी आज खुलं होणार शबरीमला मंदिर, रोज 'इतक्या' भाविकांना प्रवेश

Sabarimala Temple | वार्षिक मकरविलक्कू उत्सवासाठी आज संध्याकाळी पाच वाजता शबरीमला मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्रावणकोर देवसोम बोर्डने त्यांच्या निवेदनात सांगितलंय की 31 डिसेंबर ते 19 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार आहे.

तिरुवनंतपुरम: केरळचे प्रसिध्द शबरीमला मंदिर बुधवारपासून खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकरविलक्कू या उत्सवासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता हे मंदिर खुलं करण्यात येत असून भाविकांना गुरुवारपासून दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

त्रावणकोर देवसोम बोर्डने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून 31 डिसेंबर ते 19 जानेवारीपर्यंत भाविकांना भगवान अयप्पाच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर 20 जानेवारीला हे मंदिर पुन्हा बंद करण्यात येणार आहे.

रोज पाच हजार भक्तांना दर्शन भाविकांना 28 डिसेंबरपासून दर्शनासाठी मंदिराच्या वेबसाइटवरुन क्यू बुकिंग करता येणार आहे. त्या आधारे रोज केवळ पाच हजार भाविकांना दर्शन देण्यात येणार असल्याचं बोर्डने स्पष्ट केलं आहे.

त्रावणकोर देवसोम बोर्डने प्रसिध्द केलेल्या निवेदनात सांगण्यात आलंय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोविड 19 चे निगेटिव्ह प्रमाणपत्रक बंधनकारक असणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 48 तासांपूर्वीचा कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्रक नसेल त्यांना अयप्पा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरात कोरोना चाचणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसणार असल्याचं बोर्डने स्पष्ट केलंय.

मकरवलक्कू हा शबरीमाला मंदिरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. या उत्सवाच्या दरम्यान सलग 41 दिवस या मंदिरात पूजा करण्यात येते. कोरोनामुळे हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget