एक्स्प्लोर

Kalpana Chawla Birth Anniversary: भारताच्या 'कल्पना'ची अवकाशात उत्तुंग भरारी, जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

कल्पना चावलाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणामधील कर्नालमध्ये झाला. कल्पना ही घरातील सर्वात छोटी सदस्य असूनही आज तिचे भारतच नाही तर संपूर्ण जग आठवण काढतं.

नवी दिल्ली: कल्पना चावलाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणामधील कर्नालमध्ये झाला. कल्पनाने जगभरात देशाचे नाव रोशन केले. कल्पनाचा आज वाढदिवस आहे. परंतु तिच्या 
जन्म तारखेचा एक किस्सा आहे. कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झालेला असला तरी कागदोपत्री 1 जुलै 1961 ही तारीख आहे. यामागचं कारण म्हणजे शाळेत तिच्या दाखल्यासाठी अडचण आली होती. कल्पनाचा जन्म हरियाणामधील कर्नाळमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला होते, तर आईचे नाव संजयोती होते. कल्पना ही घरातील सर्वात छोटी सदस्य असूनही तिचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, आज भारतच नाही तर संपूर्ण जग आठवण काढत आहे 

लहानपणी विचारायची प्रश्न

कल्पनाचे प्राथमिक शिक्षण कर्नालमधील बाल निकेतन शाळेत झाले. थोडी मोठी झाल्यावर तिने तिच्या वडिलांना सांगितले की, तिला इंजिनीअर बनण्याची इच्छा आहे. अवकाशयान काय असतं, आकाशात कसे उडतात, मी आकाशात उडू शकते का? असे प्रश्न कल्पना लहानपणीच तिच्या वडिलांना विचारायची. छोट्या कल्पनाला उंच भरारी घ्यायची होती. कधी कधी तर तिने विचारलेले प्रश्न घरचे हसून सोडून द्यायचे. 

एरोस्पेस  इंजिनीअरिंगमध्ये घेतली मास्टरची पदवी

कल्पना स्वप्न साकार करण्यासाठी 1982 मध्ये अमेरिकेत गेली. तिथे तिने यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये मास्टरची पदवी घेतली. अंतराळात गेलेली कल्पना ही भारतातील पहिली महिला आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळात 16 दिवस राहून कल्पना तिच्या इतर सहा सहकाऱ्यांसोबत परतीचा प्रवास करत होती तेव्हा  यान जमिनीवर आदळले. या दुर्घटनेत कल्पनासह तिच्या सर्व सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फ्लोरिडामधील अंतरिक्ष स्पेस स्टेशनवरचा झेंडा अर्ध्यावर घेण्यात आला होता. कल्पना आजही सर्वांच्या हृद्यात जिवंत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपीGanga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?Beed Madhav Jadhav : निवडणूक काळात माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखलCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
Embed widget