एक्स्प्लोर

JEE Main 2021 Results: जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

JEE Main Results 2021 NTA Direct Link: देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर जेईई मेन परीक्षा 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती. तर मार्च सत्राची परीक्षा देशभरात 15 मार्च ते 18 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे.

JEE Main Result 2021: जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीएच्या (NTA) http://ntaresults.nic.in/resultservices/JEEMainP2-Apr20-auth या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर जेईई मेन परीक्षा 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती. तर मार्च सत्राची परीक्षा देशभरात 15 मार्च ते 18 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख 6 मार्चपर्यंत होती.

जेईई मेन (JEE Main) निकाल असा बघा

  • सर्वात आधी NTA च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • JEE Main result 2020’ या लिंकवर क्लिक करा.
  • जेईई मेन लॉग इन तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • निकाल पाहण्यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून क्लिक करा.
  • NTA जेईई मुख्य निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल
  • निकालाचे प्रिंटआउट घ्या.

एनटीए पर्सेंटाइल स्कोअर, ऑल इंडिया रँक आणि जेईई मेन कटऑफ याविषयीही माहिती निकालामध्ये असणार आहे.

IIT, NIT या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा

जेईई मेनची परीक्षा देशातील विविध आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमधील बी-टेक कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेअंतर्गत 2 पेपर घेण्यात आले आहेत. पहिला पेपर -1 त्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते, ज्यांना आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये बी-टेकमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आर्किटेक्चर आणि नियोजन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसरा पेपर आयोजित केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले
Share Market : शेअर बाजारातील घसरण थांबेना,7.68 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्के सुरुच
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaRanveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले
Share Market : शेअर बाजारातील घसरण थांबेना,7.68 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्के सुरुच
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
Cidco My Homes Lottery : सिडकोकडून अंतिम यादी प्रकाशित, तुमचं नाव यादीत कसं शोधणार?  सोडत कुठे आणि कधी? जाणून घ्या वेळ अन् ठिकाण
माझे पसंतीचे सिडकोचे घरांसाठी अर्जदारांची अंतिम यादी जाहीर, सोडत कुठे आणि कधी? जाणून घ्या वेळ अन् ठिकाण
Embed widget