एक्स्प्लोर

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कामगिरी, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir Encounter : जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Jammu-Kashmir:  भारतीय लष्कराकडून (Inian Army) दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बारामुल्लाच्या क्रिरी गावा झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एके 47, एक पिस्टल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून मिळाले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.

 सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.  सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यसाठी चारही बाजूने गावाला घेरले आणि सर्च ऑपरेशन सुरू केले.  यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.  काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांकडून ऑपरेशन ऑलआऊट राबवलं जात आहे.

  पुंछ दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद

जम्मू - काश्मीरमधील पुंछ(poonch) येथे गुरूवारी 20 एप्रिल रोजी जवानांच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला(terror attack) झाला. या हल्यात पाच भारतीय जवान(indian army) शहीद झाले.  हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत. शहीद झालेले जवान भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी ते तैनात होते.  या हल्ल्याची जबाबदापी पीपुल्स अँटी फासिस्ट फ्रंट (PAFF)घेतली आहे.

ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचं समजतं. हल्ल्यानंतर गाडीच्या इंधन टाकीला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन आगीत जळून खाक झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा जवान वाहनातून काही सामान घेऊन जात होते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Poonch Terrorist Attack: काश्मीरमधील पुंछमध्ये साजरी नाही होणार 'ईद', शहीद जवानांना गावकऱ्यांकडून श्रद्धांजली ... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget