एक्स्प्लोर

श्रीनगरमधील नवाकदल परिसरात भारतीय सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक, इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरमधील नवाकदल परिसरात भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून नंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : श्रीनगरमधील नवाकदल परिसरात काल (सोमवारी) रात्री भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परिसरात भारतीय सैन्यदलाच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी झाली होती चकमक

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांना डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच, त्यांनी डोडा शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर गुंडाना परिसरात असलेल्या पोस्ता-पोत्रा गावात एक सर्च ऑपरेशन चालवलं.

त्यांनी सांगितलं होतं की, लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये सैन्यदलातील एक जवान गंभीर जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच तो शहीद झाला होता. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, सेना राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने एका घरात संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळताच हे सर्च ऑपरेशन चालवलं होतं.

दहशतवाद वाढविण्यासाठी पाकिस्तान जबाबदार, यामध्ये दुमत नाहीच : लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे

हिजबुल दहशतवाद्याला अटक

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सक्रीय असलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडे एक बंदूक सापडली होती. टटना शेखापुरा भागात एक दशहतवादी लपलेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं.

भारतीय सुरक्षा रक्षक, निमलष्करी दल आणि जम्मू आणि पोलीस यांच्या मार्फत हे सर्च ऑपरेशन चालवलं. दहशतवाद्याला चारही बाजून घरण्यात आलं. या वेळी दहशतवाद्याने पळ काढताना त्याला अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 

जम्मू काश्मीरच्या पुलवाम्यात सुरक्षा रक्षक-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

भारतीय लष्कराच्या गौरवशाली अश्वदलात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार?

लष्करात तीन वर्षांची सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण

Embed widget