एक्स्प्लोर

आता रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार 50 रुपयांत चिकन बिर्याणी

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना लवकरच प्रवासादरम्यान ‘रेडी टू ईट मिल’ खाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी IRCTC देशभरात चार कारखाने सुरु करणार आहे. IRCTC आपला पहिला कारखाना दिल्ली-NCR आणि दुसरा कारखाना अहमदाबादमध्ये सुरु करण्याची तयारी करत आहे.   व्हेज-नॉन व्हेज पदार्थ   IRCTC ने रेल्वे स्थानकं आणि ट्रेनमध्ये 50 रुपयांत चिकन बिर्याणी आणि 40 रुपयांत राजमा चावल विक्रीची योजना आखली आहे. रेल्वे मंत्रालय ऑक्टोबरपासून देशभरात सर्व A आणि A-1 कॅटेगरी स्थानकांदरम्यान ‘रेडी टू ईट सर्व्हिस’ सुरुवात करणार आहे. व्हेज-नॉनव्हेज डिशचे पर्याय प्रवाशांना देणार आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ स्वस्त आणि मस्त असणार आहेत.   सहा महिन्यांपर्यंत ताजं राहू शकतं!   ‘रेडी टू ईट’ मेन्यूमध्ये मटर पनीर 45 रुपयांमध्ये, मिक्स्ड व्हेजिटेबल बिर्याणी 40 रुपयांमध्ये, लेमन राईस 40 रुपयांमध्ये आणि व्हिट उपमा 40 रुपयांमध्ये मिळणार आहे. या खास सर्व्हिससाठी IRCTC ने DRDO सोबत रिटॉर्ट टेक्नोलॉजी ट्रान्स्फरसाठी करार केला आहे. रिटार्ट टेक्नोलॉजीद्वारे अन्नपदार्थ 6 महिन्यांपर्यंत ताजं राहू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू

अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Group On Eknath Shinde | आमचा पक्ष चोरला, तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? ठाकरेंचे शिलेदार कडाडले..Special Report | Mobile Recharge Fraud | रिचार्जचा फंडा, अनेकांना गंडा; मोबाईल रिचार्जचा नवीन स्कॅम?Dhananjay Munde Beed Case | धनंजय मुंडेंचा राजीनामा, करूणा यांची भविष्यवाणी Special ReportThane ShivSena Rada | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेनेत 'सामना' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल

Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Embed widget