एक्स्प्लोर

रेल्वेकडून जगातील सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट, 18 हजार जागांसाठी भरती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एक अनोखा विश्वविक्रम नोंदवला आहे. जगातील सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट भारतीय रेल्वेने घेतली. 18 हजार जागांवर भरतीसाठी भारतीय रेल्वेकडून ही ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली होती. भारतीय रेल्वेने काही दिवसांपूर्वी 18 हजार जागांच्या नव्या भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट घेतली. विशेष म्हणजे 18 हजार जागांसाठी तब्बल 92 लाख जणांनी अर्ज केले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेने ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून प्री-एक्झाम घेतली. त्यामधून 2 लाख 73 हजार जण पास झाले आणि या 2 लाख 73 हजार जणांची 17 ते 19 जानेवारीदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. https://twitter.com/sureshpprabhu/status/830373815167369216 रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ग्रुप-3 मधील 18 हजार जागांसाठी ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड्स, चौकशी-कम-आरक्षण लिपिक, ट्राफिक आणि कमर्शियल अप्रेंटिस, ज्युनियर अकाऊंटंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे. याआधी भारतीय रेल्वेकडून नोकरीसाठी ज्या काही परीक्षा व्हायच्या, त्या सर्व लेखी स्वरुपात असायच्या. मात्र, पेपर लीक किंवा इतर अनेक समस्या समोर येत असल्याने ऑनलाईन टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ऑनलाईन टेस्टमध्ये पास झालेल्या उमेदावारांची मानसिक चाचणी केली जाईल. येत्या मे महिन्यापर्यंत पास झालेल्या सर्व उमेदवारांना नियुक्ती पत्रही पाठवलं जाईल. रेल्वेमध्ये काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना आणखी एक खुशखबर म्हणजे येत्या काळात आणखी 20 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. पुढील भरती लोको पायलट, टेक्निकल सुपरवायझर या पदांसाठी असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget