एक्स्प्लोर

ड्रग्सची प्रयोगशाळा चालवणारा ऑस्ट्रियन जेरबंद, 1 कोटीचा माल जप्त

कोलेर ख्रिस्तीना (35) हा ऑस्ट्रीयन नागरिक संशयितरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडीएमए, डीजीएल, चरस, कॅटामाईन, अॅतफ्टामाईन असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे ड्रग्स सापडले.

पणजी : गोव्यात हणजूण पोलिसांनी धडक कारवाई करत विदेशी नागरिकाद्वारे चालविली जात असलेली ड्रग्सची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली. या धाडीत विविध प्रकारच्या रसायनासह सुमारे 1 कोटी 3 लाख किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. यंदाच्या पर्यटन हंगामातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. हणजूण येथील स्टारको जंक्शनजवळ ड्रग्सची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हणजूणचे पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्यात कोलेर ख्रिस्तीना (35) हा ऑस्ट्रियन नागरिक संशयितरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता  त्याच्याकडे एमडीएमए, डीजीएल, चरस, कॅटामाईन, अॅतफ्टामाईन असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे ड्रग्स सापडले. कोलेर ख्रिस्तीनाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या माझलवाडो-हणजूण येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना ड्रग्स तयार करण्याची रासायनिक प्रयोगशाळा असल्याचे आढळले. त्या ठिकाणी विषासह 21 प्रकारची विविध रसायने व ड्रग्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल सापडला. त्या सर्वांची किंमत 1 कोटी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना त्या घरातून दोन फ्रिज, रासायनिक प्रयोगशाळेसाठी लागणारे सर्व सामान सापडले. पोलिसांनी सर्व सामान ताब्यात घेऊन संशयित कोलेर याच्या विरूद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Embed widget