एक्स्प्लोर

कोरोना व्हायरसचा परिणाम | CA ची परिक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक जाहीर

कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प पडला आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता सीएचीही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी अनेक परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानेही (ICAI) सीएची परिक्षा पुढे ढकलण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दोन मे ते 18 मे पर्यंत असणारी परिक्षा आता 19 जून ते 4 जुलै या कालावधीत घेण्यात येतील. सीए परीक्षा नियामक मंडळाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, जवळपास सर्वच विद्यापीठांच्या परिक्षा राहिल्या आहेत. त्यामुळे त्याबद्दल काय निर्णय घेण्यात येतो ते पाहणेही महत्वाचे आहे.

फाऊंडेशन कोर्सची परीक्षा अंतिम गट II च्या परीक्षेसह 27, 29 जून आणि 1 व 3 जुलैला होणार आहे. पोस्ट पात्रता अभ्यासक्रमाची परीक्षा आयएनटीटी-एटी अंतिम गट II परिक्षेसह 27, 29 जूनला घेण्यात येणार आहे. तर, आयटीएल आणि डब्ल्यूटीओ परीक्षेचे चार पेपर्स, इंटरमीडिएट (आयपीसी) चा ग्रुप एकची परीक्षेची माहितीही अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Coronavirus Full Updates | देशभरात कोरोनाचा गुणाकार सुरु, राज्यात 136 कोरोनाबाधित

नवीन वेळापत्रकानुसार फाउंडेशन कोर्स परीक्षा जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.

इंटरमीडिएट (आयपीसी) कोर्स परीक्षा (OLD SCHEME) ग्रुप 1 : जून 20, 22, 24 आणि 26, 2020 ग्रुप 2 : जून 28, 30 आणि जुलै 2, 4, 2020.

इंटरमीडिएट कोर्स परीक्षा (NEW SCHEME) ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 26, 2020 ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.

अंतिम कोर्स परीक्षा (OLD SCHEME) ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 2020 ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.

अंतिम कोर्स परीक्षा (NEW SCHEME) ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 2020 ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.

आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे व जागतिक व्यापार संघटना (आयटीएल व डब्ल्यूटीओ), भाग 1 ग्रुप 1 : जून 20, 22, 2020 ग्रुप 2 : जून 24, 26, 2020. आंतरराष्ट्रीय कर सहाय्य चाचणी (INTT AT) जून 27, 29, 2020

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget