एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शहीद जवानाच्या मुलीला बलात्काराची धमकी, डाव्या विद्यार्थी संघटना आक्रमक

नवी दिल्ली : दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील वाद वाढतच चालला आहे. शहीद जवानाच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याच्या विरोधात डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र गुरमेहर कौरने या मोर्चात सहभाग घेण्यास नकार दिला आहे. काय आहे प्रकरण? सोशल मीडियावरून कथितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हीने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमेहर कारगिल युद्धातील शहीद जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे. दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने सोशल मीडियावर टाकला होता. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असं वक्तव्य गुरमेहरने केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला. वादात राहुल गांधींची उडी गुरमेहर कौरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला. त्यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. सेहवागचं ट्विटरवॉर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेता रणदीप हुडा यांच्यात गुरमेहरवरुन ट्विटरवॉर रंगलं. ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युद्धाने मारलं’ असा फलक असलेल्या गुरमेहरच्या फोटोला प्रत्युत्तर म्हणून सेहवागने ‘दोन त्रिशतके मी नाही, माझ्या बॅटने केली,’ असा फोटो टाकला. त्याबद्दल अनेक ट्विटर युजर्सनी त्यावर टीका केली. मात्र रणदीप हुड्डाने सेहवागचे ट्विट उचलून धरत ‘तिला प्यादे बनवलं जात आहे’ अशी पोस्ट टाकली. त्यावर ‘मी सामना करत असलेल्या द्वेषाला तुम्ही उत्तेजन देत आहात.. प्यादे? मी स्वतः विचार करू शकते,’ असे ट्विट गुरमेहरने केलं. https://twitter.com/virendersehwag/status/835856883655245824
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaRaju Patil on EVM : वाढलेलं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं ?  - राजू पाटीलSanjay Raut Full PC : जगभरात हिंदू संकटात याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार - राऊतSaundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Embed widget