एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हिंदूंनी मुस्लिमांशी लग्न करु नये, दाम्पत्याला हॉटेल रुम नाकारली

बंगळुरु : हिंदू धर्मीयांनी मुस्लिमांशी लग्न करु नये, असं कारण पुढे करत बंगळुरुतील हॉटेलमध्ये एका दाम्पत्याला रुम नाकारल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघड होताच सर्व स्तरातून टीकेचे सूर उमटत आहेत. शफिक सुबैदा हक्कीम या मुस्लिम युवकाचा विवाह दिव्या डीव्ही या हिंदू धर्मीय तरुणीशी झाला. केरळात राहणारं हे दाम्पत्य कामानिमित्त बंगळुरुला गेलं. सुदामानगरमधील अन्निपुरम मेन रोडवर असलेल्या ऑलिव्ह रेसिडन्सीमध्ये राहण्यासाठी ते रुम बुक करायला गेले. यावेळी त्यांना अपमानाला सामोरं जावं लागलं. हिंदू आणि मुस्लिम धर्मीय एकत्र राहू शकत नसल्याचं ऑलिव्ह रेसिडन्सी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने त्यांना सांगितलं. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम जोडप्यांना रुम्स देऊ नका, त्यामुळे समस्या उद्भवू शकतात, अशा सूचना आपल्याला हॉटेल प्रशासनाने दिल्याचंही त्याने स्पष्ट केलं. यापूर्वी कधीच अशाप्रकारची अपमानास्पद वागणूक मिळाली नव्हती, त्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया शफीकने दिली. 'माझी पत्नी दिव्या एका प्रतिष्ठित कायदा महाविद्यालयात मुलाखतीसाठी आली होती. त्यामुळे आम्हाला केवळ दोन तासांसाठी रुम हवी होती.' असं शफीकने सांगितलं. दिव्या एलएलएम ग्रॅज्युएट असून तिला पीएचडी करायची आहे. आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना हॉटेलची खोली देऊ नये, अशी हॉटेलची पॉलिसी असल्याचं त्यांनी सांगितलं. दिव्याने या धोरणाची लेखी प्रत देण्याची मागणी केली असता रिसेप्शनिस्टने आम्हाला उडवून लावलं, असंही शफीकने सांगितलं. अखेर दोघांनी दुसरं हॉटेल शोधलं. बंगळुरुतील दोघांची कामं व्यवस्थित पार पडली. मात्र केरळ मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदवण्याचा दाम्पत्याचा विचार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget