एक्स्प्लोर

Car Accident in HP : हिमाचलमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, तीन जखमी

हिमाचलमध्ये लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळल्याने  9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी आठ जण हे एकाच गावातील आहे.

शिमला : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळल्याने  9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे.  हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नावरून वऱ्हाडाला घेऊन जाणारी एक गाडी शिल्लई उपमंडलमधील पाशेंगाजवळील एका दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण पौंटा साहिब आणि शिल्लई उपमंडळाच्या सीमेवर आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

मृत्यू झालेल्यांपैकी आठ जण हे एकाच गावातील आहे.  आठ जण हे चढेऊ गावातील आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनच्या मदतीने मदत कार्य जोरात सुरू आहे. हे सर्वजण लग्नाला जात असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अद्याप अपघात कसा झाला  या बाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही यासंदर्भात देखील तपास सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Buldana Lok Sabha 2024  : संजय गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेतील : प्रतापराव जाधव : ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 मार्च 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsUddhav Thackeray Group On Shinde  Group : गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Embed widget