दिल्लीकरांना 26 जुलैचा अनुभव, तुफान पावसाने रस्त्यांवर गुडघाभर पाणी
दिल्लीत आज सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळेच सर्वत्र पाणी भरलं. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी जसा महापूर होता, त्याची आठवण आज 26 जुलै 2018 रोजी दिल्लीकरांना आली असेल.

रस्त्यावर अनेक किलोमीटर अंतरावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.#WATCH Newly constructed Raj Nagar Extension Elevated Road in Ghaziabad heavily waterlogged due to heavy rains in the region pic.twitter.com/Mzf50j5SM1
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2018
तिकडे गाझियाबादमध्ये नुकताच तयार केलेल्या एलिवेटेड रोडच्या उड्डाणपुलावर पाणी भरलं आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत कार्यालयं गाठणं मोठं जिकीरीचं काम आहे.#WATCH Road caves in Vasundhara area of Ghaziabad following heavy rains in the area. pic.twitter.com/syZlNGszrM
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2018
ट्रैफिक अलर्ट सर्वसाधारण को सूचित किया जाता है कि अधिक वर्षा हो जाने के कारण विभिन्न स्थानों पर जलभराव हो जाने के कारण यातायात धीमी गति से चल रहा है कृपया धैर्य का परिचय देते हुए वैकल्पिक मार्गो का भी प्रयोग करे pic.twitter.com/x0iWClFGNG
— Noida Traffic Police (@noidatraffic) July 26, 2018
तुफान पावसामुळे गाझियाबादमधील इंदिरापूरममध्ये रस्त्यावर मोठा खड्डा पडला. रस्ता खचून खड्डा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.Severe water-logging in parts of #Ghaziabad city due to heavy rainfall in the area. pic.twitter.com/CcmO1eF66U
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2018























