एक्स्प्लोर

लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षांच्या प्रद्युम्नची शुक्रवारी सकाळी गळा चिरुन हत्या झाली. त्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला होता.

नवी दिल्ली : दिल्लीजवळील गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याची हत्या शाळेच्याच बस कंडक्टरने केल्याचं उघडकीस आलं आहे. लैंगिक शोषण करुन मुलाची गळा चिरुन हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली आहे. याशिवाय बस चालक आणि शाळेच्या व्यवस्थापला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिस तपास करत आहेत. रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची शुक्रवारी सकाळी गळा चिरुन हत्या झाली. त्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला होता. आरोपी कंडक्टर अशोकने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हत्येपूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. विरोध केल्याने आरोपीने त्याची हत्या केली. आरोपी मागील आठ महिन्यांपासून शाळेत काम करत होता. निष्पाप मुलाच्या हत्या पूर्वनियोजितहोती, असं गुरुग्रामचे पोलिस उपायुक्त सिमरदीप सिंह यांनी सांगितलं. 15 मिनिटांतच प्रद्युम्नची हत्या प्रद्युम्न सकाळी 7.55 वाजता शाळेत पोहोचल आणि सकाळी 8.10 वाजता शाळेकडून मुलाच्या वडिलांना फोन गेला की, त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. प्रद्युम्नच्या वडिलांनीच त्याला सकाळी 7.55 वाजता शाळेत सोडलं होतं. वडील शाळेत पोहोचण्याआधीच प्रद्युम्नने प्राण सोडले होते. प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केली होती. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा प्रद्युम्नच्या हत्येनंतर संतापलेल्या पालकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल आहे. शाळेचं व्यवस्थापन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. निष्पक्ष तपासासाठी शाळेविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
Rahul Gandhi : 'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget