एक्स्प्लोर
गुजरातमध्ये कुणाची सत्ता? एबीपी न्यूजचा पहिला ओपिनियन पोल
एबीपी न्यूज-लोकनिती-सीएसडीएसच्या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा झेंडा फडकवणार आहे. तर काँग्रेसची अवस्था गेल्या निवडणुकीपेक्षाही वाईट असल्याचं या पोलमधून दिसून आलं आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाकडून स्वतःच्या विजयाचा आत्तापासूनच दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोण झेंडा फडकवणार, निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा काय असेल, अशा अनेक विषयांबाबत एबीपी न्यूज-लोकनिती-सीएसडीएसने ओपिनियन पोल घेतला आहे.
एबीपी न्यूज-लोकनिती-सीएसडीएसच्या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा झेंडा फडकवणार आहे. गुजरातच्या चारही भागांमध्ये भाजपच पुढे आहे. तर काँग्रेसची अवस्था गेल्या निवडणुकीपेक्षाही वाईट असल्याचं या पोलमधून दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून कोण हवं?
- विजय रुपाणी- 24 टक्के
- नरेंद्र मोदी - 7 टक्के
- आनंदीबेन पटेल- 5 टक्के
- भरत सिंह सोलंकी - 2 टक्के
- भाजप- 144-152
- काँग्रेस- 26-32
- इतर- 3-7
- चांगलं - 57 टक्के
- खराब- 20 टक्के
- माहित नाही - 23 टक्के
- महागाई - 13 टक्के
- बेरोजगारी- 10 टक्के
- गरीबी- 9 टक्के
- विकास- 7 टक्के
- चांगला निर्णय - 55 टक्के
- ठिक निर्णय - 22 टक्के
- वाईट निर्णय - 19 टक्के
- माहित नाही - 4 टक्के
- पूर्ण समाधानी - 37 टक्के
- समाधानी- 32 टक्के
- असमाधानी -14 टक्के
- पूर्ण असमाधानी - 13 टक्के
- प्रतिक्रिया नाही - 4 टक्के
- चांगला निर्णय - 38 टक्के
- ठिक निर्णय - 22 टक्के
- वाईट निर्णय - 25 टक्के
- माहित नाही - 15 टक्के
- नवीन पक्षाची स्थापना करावी - 5 टक्के
- भाजपसोबत जावं - 16 टक्के
- काँग्रेसमध्ये परतावं - 11 टक्के
- राजकारण सोडावं - 24 टक्के
- प्रतिक्रिया नाही - 45 टक्के
- एकूण जागा - 54
- भाजप - 65 टक्के
- काँग्रेस- 26 टक्के
- इतर- 9 टक्के
- एकूण जागा - 53
- भाजप - 59 टक्के
- काँग्रेस- 33 टक्के
- इतर- 8 टक्के
- एकूण जागा - 35
- भाजप - 54 टक्के
- काँग्रेस- 27 टक्के
- इतर- 19 टक्के
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आशिया कप 2022
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement




















