एक्स्प्लोर
स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, 27 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरं

नवी दिल्ली : स्मार्ट सिटीची तिसरी यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. देशातील 12 राज्यांमधील 27 शहरांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातील पाच शहरांचा या 27 शहरांना समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी तिसरी यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील ‘या’ पाच शहरांचा समावेश
- कल्याण
- नाशिक
- नागपूर
- ठाणे
- औरंगाबाद
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























