एक्स्प्लोर

PM Modi : मोदी सरकारचं 'मिशन मोड'; 10 लाख पदांवर बंपर भरती, सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी

PM Narendra Modi : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून 10 लाख पदांवर मोठी भरती करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी ही घोषणा केली आहे.

Government Recruitment : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरकारी नोकरी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता मिशन मोडमध्ये आलं असून पुढील दीड वर्षामध्ये सरकार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट करत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत आधी 40 हजार पदांवर भरती करण्यात येईल. सरकारी आकडेवारीनुसार, सैन्य दलात मागील दोन वर्षांपासून भरती झालेली नाही. रेल्वेमध्ये विविध विभागात सुमारे तील लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. रेल्वेमध्ये 15 लाख 7 हजार 694 पद भरण्यास मंजूर असून सध्या 12 लाख 70 हजार 399 पदांवर भरती करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 90 हजार पदं रिक्त आहेत. महसूल विभागात सुमारे 75 हजार पदे रिक्त आहेत. संरक्षण विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. तर गृहमंत्रालयात सुमारे एक लाख 30 हजार पदं रिक्त आहेत.

देशात बेरोजगारीची समस्या सातत्याने वाढताना दिसत आहे. एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. CMIE (Centre for Monitoring Indian Economy) संस्थेच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये शहरी बेरोजगारीचा दर 9.22 टक्के होता आणि ग्रामीण भागात हा दर 7.18 टक्के होता. मे 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 11.84 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये हा दर 6.57 वर पोहोचला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRanji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP MajhaPm Modi And Sharad Pawar : मोदींनी पवारांचा हात पकडला, दोघांनी मिळून दीपप्रज्वलन केलं!Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 21 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सेफ पर्याय , जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Embed widget