एक्स्प्लोर

...तरीही मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला : रघुराम राजन

नोटाबंदीमुळं दिर्घकालीन फायद्यापेक्षा नजीकच्या काळात होणारं नुकसान मोठं असेल अशी कल्पना मोदी सरकारला देण्यात आली होती, तरी देखील मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं. अशी माहिती आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळं दिर्घकालीन फायद्यापेक्षा नजीकच्या काळात होणारं नुकसान मोठं असेल अशी कल्पना मोदी सरकारला देण्यात आली होती,  तरी देखील मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं. अशी माहिती आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी नोटाबंदीचं यश-अपयश यावर सविस्तर मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, नोटाबंदी करण्यामागे देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचा उद्देश चांगला होता.पण त्यासाठी वेगळे पर्यायही सुचवण्यात आले होते. विशेष म्हणजे, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात येऊ नये असेही सरकारला तोंडी सांगण्यात आले होतं. पण तरीही याकडे दुर्लक्ष करत हा निर्णय घेण्यात आला, असे राजन यांनी म्हटलं आहे. 'आय डू व्हॉट आय डू' या पुस्तकात रघुराम राजन यांनी नोटाबंदीसह इतर आर्थिक विषयावर सविस्तरपणे लिहिलं. पुढच्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आरबीआच्या अहवालानंतर नोटाबंदीचा फुगा फुटल्याचं समजतं आहे. रिझर्व बँकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के जुन्या नोटा बँकामध्ये परत आल्या. केवळ 1000 रूपयांच्या 8.9 कोटी इतक्या रकमेच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या नाहीत. दुसरीकडे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून 2017) विकास दर घसरण्यामागे नोटाबंदी कारणीभूत नसल्याचं निती आयोगाचे नवनियुक्त उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. नोटाबंदी केवळ 6 महिन्यांसाठी म्हणजे 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळत होती. त्यातही चलन उपलब्ध होतं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या नोटा चलनात आणण्याचं काम सुरु करण्यात आलं. त्यामुळे केवळ 6 आठवडे चलन तुटवडा जाणवला. म्हणून नोटाबंदीमुळे विकास दर घटला, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं राजीव कुमार म्हणाले आहेत. संबंधित बातम्या ''विकास दर घसरण्याला नोटाबंदी कारणीभूत नाही'' देशाच्या विकास दरात 2.2 टक्क्यांनी घसरण नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा! नोटाबंदीचा हेतू साध्य, आकडेवारीनंतर जेटलींचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
कौतुकास्पद! एकट्यानेच नदी केली स्वच्छ, 21 वर्षाच्या युवकाचं मोठं काम, आनंद महिंद्रा ते क्रिकेटर केवीन पिटरसनकडून कौतुकाची थाप, कोण आहे बिट्टू तबाही? 
कौतुकास्पद! एकट्यानेच नदी केली स्वच्छ, 21 वर्षाच्या युवकाचं मोठं काम, आनंद महिंद्रा ते क्रिकेटर केवीन पिटरसनकडून कौतुकाची थाप, कोण आहे बिट्टू तबाही? 
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Embed widget