एक्स्प्लोर

Fire Safety Week 2023 : 'अग्निसुरक्षा सप्ताह', आगीपासून बचाव करण्यासाठी 'या' 10 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या

Fire Safety Week 2023 : देशात 14 ते 20 एप्रिल दरम्यान 'अग्निसुरक्षा सप्ताह' जनजागृती मोहिम सुरु आहे.

Fire Safety Week 2023 : मुंबईसह देशभरात सध्या अग्निसुरक्षा सप्ताह (Fire Safety Week 2023)  सुरू आहे. 14 ते 20 एप्रिलपर्यंत चालणा-या या जगजागृती मोहिमेत सर्वसामान्य जनतेला अग्निसुरक्षा दलातर्फे (Fire Safety Team) प्राथमिक माहिती दिली जातेय. मुंबईतील (Mumbai) गगनचुंबी इमारतीत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढतायत. अशा वेळी आगीचा स्फोट झाल्यानंतर नागरिकांनी प्रथमत: आपली काळजी कशी घ्यावी? यासाठी आम्ही तुम्हाला आगीपासून स्वत:चा बचाव कसा करावा? याच्या 10 टिप्स सांगणार आहोत. 

आपल्या आजूबाजूला अनेकदा आगीच्या घटना घडतात. कधी सिलेंडरचा स्फोट होतो तर कधी शॉट सर्किटमुळे इमारतीला, घराला आग लागते. अशा वेळी अनेकदा आपल्याला नेमकं आधी काय करावं हे सुचत नाही. अशा वेळी तुम्ही या टिप्सचा नक्कीच वापर करू शकता आणि स्वत:बरोबरच इतरांचा जीव देखील वाचवू शकता. 

फायर सेफ्टी टिप्स

1. आग लागल्यास त्वरित 101 वर कॉल करून माहिती द्या. इतर कोणीतरी याबद्दल आधीच माहिती दिली असावी या गैरसमजात राहू नका.

2. आग लागल्यास, सर्वप्रथम इमारतीचा फायर अलार्म सक्रिय करणे आवश्यक आहे. मग खूप मोठ्याने “आग-आग” ओरडून लोकांना सावध करा. थोडक्यात लोकांना सावधानतेचा इशारा द्या.  

3. आग लागल्यास लिफ्ट वापरू नका, फक्त जिन्याचा वापर करा.

4. धुराने वेढलेले असताना, आपले नाक आणि तोंड ओल्या कपड्याने झाकून ठेवा.

5. तुमच्या घरामध्ये आणि कार्यालयात स्मोक डिटेक्टर बसवण्याची खात्री करा. आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.  

6. ठराविक अंतराने इमारतीत बसवलेले फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, पाण्याचे स्त्रोत, सार्वजनिक घोषणा यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा तपासत राहा.

7. तुमच्या जवळील अग्निशामक यंत्राची तारीख तपासा. लक्षात ठेवा की ते वेळोवेळी सर्व्ह केले जावे आणि त्यात अग्निशामक वायू बदलले पाहिजे याची खात्री करा.

8. अग्निशामक यंत्राचा वापर केव्हा आणि कसा करायचा हे नक्की जाणून घ्या आणि लोकांनाही त्याबद्दल माहिती द्या.

9. जर तुमच्या कपड्यांना आग लागली तर पळून जाऊ नका, यामुळे आग आणखी वाढेल. जमिनीवर झोपा आणि गुंडाळा. ब्लँकेट, कोट किंवा जड कापडाने झाकून आग विझवा.

10. अपघात स्थळाजवळ गर्दी टाळा, यामुळे आपत्कालीन अग्निशमन सेवा आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो.

महत्त्वाच्या बातम्या :

Beed News : उच्च शिक्षण घेतलं पण नोकरी नाही, बीडच्या तरुणानं दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती; महिन्याला मिळवतोय 50 हजारांचा नफा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget