एक्स्प्लोर

संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढली, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी   

DRDO ने सलग दोन यशस्वी चाचण्या केल्या आहेत. जमिनीवरुन हवेत मारा करुन शत्रूला लक्ष्य करणे हे आता शक्य होणार आहे.

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओने (DRDO) मंगळवारी ओडिशाच्या चांदीपूर किनार्‍याजवळ असलेल्या इंटिग्रिटी टेस्ट रेंजवर कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राची ही चाचणी ग्राउंड बेस्ड मॅन पोर्टेबल लाँचरवरून करण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे. 

DRDO ने सलग दोन यशस्वी चाचण्या केल्या आहेत. जमिनीवरून हवेत शत्रूच्या हवाई उड्डाणांना लक्ष्य करणे या क्षेपणास्त्रामुळे शक्य होणार आहे. विशेषत: हाय-स्पीड मानवरहित विमानाने ही चाचणी घेण्यात आली.  डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राची चाचणी जमिनीवर आधारित मॅन पोर्टेबल लाँचरने करण्यात आली. यावेळी क्षेपणास्त्राने विमानाच्या जवळ आणि परत येण्याची ट्रायल यशस्वी केली.  

एलसीए तेजससह स्वदेशी पॉवर टेक ऑफ शाफ्टची पहिली चाचणी यशस्वी

लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजससह स्वदेशी पॉवर टेक ऑफ (PTO) शाफ्टचीही उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. मंगळवारी बंगळुरूमध्ये ही चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, पीटीओ शाफ्ट हे एक महत्त्वाचे उपकरण आहे, जे गिअरबॉक्सला विमानाच्या इंजिनला जोडून चालवले जाते.   

संरक्षण मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. पीटीओ शाफ्टची पहिली चाचणी एलसीए तेजस एलएसपी-3 विमानावर यशस्वीपणे पूर्ण झाली, असे निवेदनात म्हटले आहे. या चाचणीसह, DRDO ने जटिल हाय-स्पीड रोटर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला आहे. हे तंत्रज्ञान काही देशांमध्येच उपलब्ध आहे. कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च आणि DRDO, चेन्नई यांनी PTO शाफ्ट स्वदेशी डिझाइन आणि विकसित केले आहे. 

महत्वाच्या बातम्या 

धक्कादायक! परभणीत तेरा वर्षाच्या मुलीचा 40 वर्षाच्या व्यक्तीसोबत विवाह, पालकांसह 13 जणांवर गुन्हा 

महत्त्वाच्या बातम्या

Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Embed widget