एक्स्प्लोर

LPG Gas cylinder: काय तुम्ही एक्स्पायर झालेला सिलेंडर वापरताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर...

LPG Gas cylinder: गॅस सिलिंडरशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात.

LPG Gas cylinder: गॅस सिलिंडरचा घरोघरी वापर केला जातोय. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी महत्वाची आहे. आपण नेहमी एजन्सीतून गॅस सिलिंडर आणतो किंवा तो आपल्याला घरपोहोच होतो. परंतु, गॅस सिलिंडरशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतात. घरगुती गॅस सिलंडरचा रंग लाल आणि आकार गोलकार का असतो? त्याची एक्स्पायरी डेट कशी तपासायची? अशा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा अनेक प्रश्नांची तुम्हाला आज उत्तर मिळणार आहेत. 

घरगुती गॅस सिंलिडर सर्वच घरांमध्ये असतो. केवळ शहरात नव्हे तर, आता ग्रामीण भागातही एलपीजी गॅसचा वापर वाढलाय. परंतु, याचा वापर करताना खुपच सावधगिरी बाळगावी लागते. अनेकदा यामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात. अशावेळी, गॅस सिलिंडर वापरताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. यामुळे सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासणे अतिशय महत्वाचे आहे. 

सिलिंडरची एक्स्पायरी डेट कशी तपासायची? 

सिलिंडरची एक्स्पायरी डेट ओळखणे अतिशय सोपे आहे. हे समजल्यावर गॅस सिलिंडर फुटण्याचा वा लीक होण्याच्या टेन्शनपासून तुम्ही मुक्त व्हाल. सिलिंडरच्या  रेग्युलेटरच्याजवळ 3 पट्ट्या असतात. त्यावर काही नंबर आणि इंग्रजी अक्षरात लिहलं जातं.  एकीवर A, B, C, D लिहिलेले असते. A चा अर्थ आहे जानेवारी ते मार्च आणि B चा अर्थ एप्रिल ते जूनपर्यंत असा असतो. त्याचप्रमाणे C जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होतो. 

सिलिंडरचा रंग लाल आणि आकार गोलाकार का असतो?

सिलिंडर कोणत्याही उच्च दाबाचा सामना करू शकत नाही. सिलेंडरला गोलाकार किंवा दंडगोलाकार आकारात बनवण्यामागे प्रेशर हे मुख्य कारण आहे. गॅस सिलेंडरला पाहिल्यावर दुसरा प्रश्न पडतो की त्याचा रंग लाल का असतो? देशामध्ये खूप कंपन्या आहेत आणि सर्व कंपन्यांच्या एलपीजी सिलेंडर चे रंग लाल च असतात. एलपीजी सिलेंडरला लाल रंग देण्याचे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे लाल रंग धोक्याचा संकेत असतो. जेवण बनवायच्या गॅस सिलेंडर अधिक ज्वलनशील असते. भलेही एलपीजी गॅस जेवण बनवण्यास मदत करते. पण ते कोणत्या धोक्यापेक्षा कमी नाही. एलपीजी गॅस खूप लवकर आग पकडते. अशामध्ये गॅसचा वापर करताना सावधानी बाळगायला हवी जेणेकरून यापासून होणाऱ्या मोठा धोका टळू शकेल.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget