एक्स्प्लोर

हे सरकार अडीच लोकांचं, शौरींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेल्या अरुण शौरी यांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला आहे.

नवी दिल्ली: मोदी सरकारविरोधात यशवंत सिन्हांनी दंड थोपटल्यानंतर, आता आणखी एका भाजप नेत्याने सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेल्या अरुण शौरी यांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. 'अडीच लोक अर्थनिती ठरवतात' "नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची सरकारची मोठी योजना होती. त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी नोटाबंदीच्या काळात पांढरा केला", असा आरोप अरुण शौरी यांनी केला. इतकंच नाही तर आर्थिक निर्णय केवळ ‘अडीच लोक’ घेतात, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि घरचे वकील अर्थात अरुण जेटली यांच्याकडे अरुण शौरींनी बोट दाखवलं. नोटाबंदीनंतर 99 टक्के जुन्या नोटा परत आल्याचं आरबीआयने सांगितलं. याचाच अर्थ ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी तो पांढरा झाला, असं शौरी म्हणाले. GST ची योग्य अंमलबजावणी नाही अरुण शौरी यांनी जीएसटीवरुनही मोदी सरकारवर तोफ डागली. “जीएसटी ही अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी मोठं पाऊल होतं. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली नाही. तीन महिन्यांत सात वेळा निर्णय बदलण्यात आले. आर्थिक धोरणांबाबतचे निर्णय केवळ एका चेंबरमध्ये बसून घेतले जात आहेत”, असं शौरी म्हणाले.  कोण आहेत अरुण शौरी?
  • अरुण शौरी यांची अर्थतज्ज्ञ, पत्रकार, लेखक आणि राजकीय नेते अशी ओळख आहे.
  • अरुण शौरी हे 1999 ते 2004 या दरम्यान वाजपेयी सरकारमध्ये निर्गुंतवणूक मंत्री, माहिती-तंत्रज्ञान मंत्री होते.
  •  शौरी हे देशाचे पहिले आणि शेवटचे निर्गुंतवणूक मंत्री राहिले. सध्या हा विभाग अर्थमंत्रालयाकडे आहे.
  • शौरी हे 1998-2004 आणि 2004-2010 राज्यसभेचे खासदार होते.
  • याशिवाय त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकांचे संपादकपद भूषवलं आहे.
  • शौरी हे नियोजन आयोगाचे सल्लागार होते.
  • अरुण शौरी यांनी वर्ल्ड बँकेत अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिलं आहे.
  • अरुण शौरी यांना रॅमन मॅगसेसे आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget