एक्स्प्लोर

फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून मुलीचा विनयभंग, दिल्लीतील आयआयटीच्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल

फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन मुलीचा विनयभंग करण्याप्रकरणी दिल्लीच्या आयआयआटीमधील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. हा आयआयआटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

वर्धा: आजचा तरुणवर्ग वास्तविक आयुष्यापेक्षा आभासी दुनियेत जास्त वेळ वाया घालवण्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन गेम्स असो, शॉपिंग असो वा ऑनलाईन डेटिंग अॅप्स, आता सर्वच इंटरनेटवर उपलब्ध आहे. याचे जसे फायदे आहेत त्यापेक्षा कित्येकपट जास्त तोटे आहेत. इंटरनेटची सेवा कुणालाही सहज उपलब्ध असल्यामुळे सायबर गुन्हेदेखील वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. फेक अकाऊंट्स बनवणे, ब्लॅकमेलिंग, अकाऊंट हॅकिंग असे कित्येक गुन्हे आपल्याभोवती रोजच घडत असतात. असाच एक प्रकार घडला आहे वर्ध्यात. फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन मुलीचा विनयभंग करण्याप्रकरणी दिल्लीच्या आयआयआटीमधील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. हा आयआयआटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मुळचा बल्लारशाह येथे राहणाऱ्या स्वप्निल मावलीकरने वर्ध्यातील एका मुलीचा फोटो वापरुन फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. नवल म्हणजे ज्या मुलीचा फोटो वापरला त्याच मुलीला स्वप्निलने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. वेगळ्या नावाच्या प्रोफाईलवर स्वत:चा फोटो पाहून मुलीला धक्काच बसला. नेमका काय प्रकार आहे पाहण्यासाठी तिने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पुन्हा तिला दुसर्‍या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. यावरही तिचाच फोटो होता. अकाऊंट तयार करणार्‍याने मुलीला अश्लील संदेश पाठवत धमकीही दिली. मुलीने याबाबत पुन्हा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला असता फेक अकाऊंट तयार करणारा आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिल्लीतून विद्यार्थ्यास अटक केली. अटकेनंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget