एक्स्प्लोर

COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी

Coronavirus Vaccine: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या 12 ते 18 वर्षाच्या नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे.

Coronavirus Vaccine News:  कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने भारत बायोटेकच्या 12 ते 18 वर्षाच्या नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायटेकच्या (Bharat Biotech) कोवैक्सीन (Covaxin) ला  15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या आप्तकालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठीच्या फेज 2 आणिल फेज 3 च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. वॅक्सिन ट्रायल तीन वयोगटात विभागण्यात आले आहे. पहिला वयोगट 2 ते 6 वर्षे, दुसरा 6 ते 12 वर्षे आणि तिसरा 12 ते 18 वर्षे आहे.

कधी पासून सुरू होणार वॅक्सीनेशन?

15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीये. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचं संकट वाढत असल्यामुळे 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर सहव्याधीग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिलीये. त्याचबरोबर जगातली पहिली डीएनए लस देखील भारतात तयार होत असल्याचं मोदींनी सांगितलंय.  तसच नाकाद्वारेही लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान मोदींनी दिली.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रियाAnis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये गेलेले अनिस अहमद पुन्हा स्वगृहीSanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असतीGopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
Embed widget