एक्स्प्लोर
1 जुलैला जन्म, मुलीचं नाव जीएसटी ठेवलं!
रायपूर : देशात 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली. देशातील या अर्थक्रांतीने आनंदात असलेल्या छत्तीसगडमधील दाम्पत्याला याच दिवशी मुलगी झाली. त्यामुळे या मुलीचं नाव जीएसटी असं ठेवण्यात आलं आहे.
जीएसटीचं लोकार्पण आणि मुलीचा जन्म एकाच दिवशी झाला, त्यामुळे मुलीचं नाव जीएसटी ठेवलं, अशी प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. हे दाम्पत्य छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या कर प्रणालीत जीएसटीच्या रुपाने मोठा बदल झाला. ऐतिहासिक बदलाचं स्वागत या छत्तीसगडमधील दाम्पत्याने मलीला जीएसटीचं नाव देऊन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement