एक्स्प्लोर

Sonia Gandhi : सोनिया गांधींनी आमदारांना विचारले 'हे' प्रश्न? अर्धा तासाच्या भेटीत नेमकं काय झालं...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या नाराज आमदारांनी भेट घेतली. या भेटीत आमदारांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी सोनिया गांधींनी आमदारांना काही प्रश्न विचारले आहेत.

Sonia Gandhi : काँग्रेसच्या काही नाराज आमदारांनी दिल्लीत सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान आमदारांनी आपल्या अनेक व्यथा हायकमांडसमोर मांडल्या आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनीबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या आमदारांबद्दल चर्चा सरु आहे. दरम्यान, या भेटीत सोनिया गांधी यांनी देखील आमदारांना काही प्रश्न विचारले आहेत. सोनिया गांधींनी नेमके कोणते प्रश्न आमदारांना विचारले ते पाहुयात....


Sonia Gandhi : सोनिया गांधींनी आमदारांना विचारले 'हे' प्रश्न? अर्धा तासाच्या भेटीत नेमकं काय झालं...

सोनिया गांधींचे आमदारांना प्रश्न

आमदारांची बैठक होते का? 
जिल्ह्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या मागे त्या जिल्ह्याचे किती आमदार आहेत? त्याचा आढावा 
संघटन आणि मंत्री यांच्यात किती ताळमेळ आहे
कॅबिनेटमध्ये कॉमन मिनीमम कार्यक्रमाला किती प्राधान्य मिळते
कॅबिनेटच्या आधी मंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा आमदारांबरोबर प्रश्न समजून घ्यायला बसतात का
 
असे प्रश्न या भेटीत सोनिया गांधी यांनी आमदारांना विचारले आहेत. आमदारांची नियमीत बैठक होते का? महाविकास आघाडीचा जो कॉमन मिनीमम कार्यक्रम ठरला आहे, त्याला किती प्राधान्य मिळते असे देखील सोनिया गांधी आमदारांना विचारले आहे.


Sonia Gandhi : सोनिया गांधींनी आमदारांना विचारले 'हे' प्रश्न? अर्धा तासाच्या भेटीत नेमकं काय झालं...

काँग्रेसच्या आमदारांना सोनिया गांधींनी दिलेल्या भेटीची वैशिष्ट्ये

  • काँग्रेसचे जवळपास 20 आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते
  • संध्याकाळी सात ते साडेसात जवळपास अर्धा तास बैठक
  • या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल नाराजी, पालकमंत्री आपल्याच आमदारांचं काम करत नाहीत लक्ष देत नाहीत अशा तक्रारी
  • इतर पक्षाचे नेते त्यांच्या आमदारांचं नेतृत्व कणखरपणे करतात काँग्रेसमध्ये ही उणीव
  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा आक्रमकपणे रेटला जात नाही
  • अडीच वर्षांपासून महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, संघटन वाढीसाठी आमदारांना ताकद मिळणं गरजेचं
  • कालच्या बैठकीत आमदारांचं म्हणणं सोनिया गांधींनी पूर्णपणे ऐकून घेतलं
  • काय आहेत तुमचे मुद्दे, काय आहे मनात ते सांगा असं जवळपास सहा ते सात वेळा बैठकीत त्या म्हणाल्या
  • यावेळी काही प्रमुख आमदार बोलले, यामध्ये संग्राम थोपटे, कुणाल पाटील, कैलास गोरंट्याल यांचा समावेश आहे

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget