एक्स्प्लोर

Chandrayaan-3 : 'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या...

Chandrayaan 3 Launch Live Updates : इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान आज दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Key Events
Chandrayaan 3 Launch Live Updates ISRO Chandrayaan 3 LVM3-M4 India Moon Mission 14 July 2023 Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात  झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष
Chandrayaan 3 Launch Live : मिशन चांद्रयान! भारत रचणार आणखी एक इतिहास; चांद्रयान-3 प्रक्षेपणाबाबतची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Source : PTI

Background

Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या (India) महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. या महिमेअंतर्गत पहिल्यांदाच अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारताचा आधी एक प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे या मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार चांद्रयान-3

चांद्रयान-3 हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. याआधी चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-2 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्राच्या चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न असणार आहे.

इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 (Chandrayaan 3) 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपित केलं जाईल. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM3) रॉकेटद्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre) मधून प्रक्षेपित करण्यात येईल. LVM3 मधील प्रॉपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल. यानंतर चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ही मोहीम 2019 चांद्रयान-2 मोहिमेचा पुढचा टप्पा आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकलं नव्हतं, त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. चांद्रयान 3 च्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे. इस्रोने बुधवारी ट्विट करत माहिती दिली की, 24 तासांची 'लाँच रिहर्सल' पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 ही मोहीम चांद्रयान-2 साठी पाठपुरावा करणारी मोहीम आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि परिभ्रमण करून पूर्ण क्षमतेने काम करणं अपेक्षित आहे.

14:37 PM (IST)  •  14 Jul 2023

Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष

तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.  Read More
12:50 PM (IST)  •  14 Jul 2023

Chandrayaan-3 : 'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या...

LVM-3 Bahubali Rocket : चांद्रयान 3 (Chandrayaan-3) 'बाहुबली रॉकेट'द्वारे काही तासांत प्रक्षेपित होणार आहे. एलव्हीएम-3 रॉकेटचं वजन सुमारे 130 हत्तींच्या वजनाएवढं आहे. कसं आहे LVM-3 जाणून घ्या. Read More
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget