एक्स्प्लोर

Taxpayers Budget 2021 Expectations | टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीत, करदात्यांची निराशा

Budget 2021 Income Tax Expectations : करदात्यांच्या हाती यंदाही विशेष लागलेलं नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मोठी अपेक्षा लावून बसलेल्या करदात्यांची निराशा झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. अर्थसंकल्पात आयकराच्या संरचनेत सूट मिळणार की नाही याकडे नोकदारांचं लक्ष होतं. परंतु यंदा टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीनंतर हा अर्थसंकल्प संजीवनी म्हटला जात होता. परंतु मोदी सरकारने यंदा आरोग्य क्षेत्रावर फोकस करण्यात आला आहे. परंतु करदात्यांच्या हाती यंदा विशेष काही लागलं नाही. अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. परिणामी 2020-21 सालचा टॅक्स स्लॅबच 2021-22 मध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळण्याच्या अपेक्षा असलेल्या करदात्यांची आणि नोकरदारांची निराशा झाली आहे.

75 वर्षांवरील पेन्शनधारकांना दिलासा दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यानुसार 75 वर्षांवरील अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आता आयकर परताव्यात दिलासा मिळाला आहे. आता 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना त्यांच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावे लागतील पण रिटर्न फाईल करण्याची गरज नाही.

हाच टॅक्स स्लॅब कायम राहणार

उत्पन्न                                      कर 2.5 लाख -                            कोणताही कर नाही 2.5 लाख ते 5 लाख -             5 टक्के कर 5 लाख ते 7.5 लाख -             10 टक्के 7.5 लाख ते 10 लाख -           15 टक्के 10 लाख ते 12.5 लाख -        20 टक्के कर 12.5 लाख ते 15 लाख -        25 टक्के 15 लाखांपेक्षा जास्त -           30 टक्के कर

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Banglow Reki | संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याबाहेर दोन जणांकडून रेकीParbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget