एक्स्प्लोर

BSF jawan captured by Pakistan : तब्बल 80 तास अन् अधिकाऱ्यांचा तीन बैठका होऊनही 'तो' बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! माहिती सुद्धा देईनात, आतापर्यंत काय काय घडलं?

BSF jawan captured by Pakistan : अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे.

BSF jawan captured by Pakistan : पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटला आहे, पण बीएसएफ जवानाची सुटका झालेली नाही. 23 एप्रिल रोजी दुपारी बीएसएफच्या 182 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले, त्यामुळे ते चुकून पाकिस्तानी सीमेत घुसले, असे सांगण्यात आले. यादरम्यान, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना पकडले.

पाकिस्तानकडून कोणतीही माहिती देण्यास नकार

पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, बीएसएफ जवानाबद्दल कोणतीही माहिती नाही. बीएसएफने जवानाच्या परतीसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन ध्वज बैठका झाल्या आहेत. पण त्या सैनिकाची अद्याप सुटका झालेली नाही. अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर, बीएसएफने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सर्व युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे. बीएसएफने पाकिस्तानी सैन्यासोबत पुन्हा एकदा फील्ड कमांडर स्तरावरील ध्वज बैठकीची मागणी केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की ही बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांना संपूर्ण घटनेची आणि सैनिकाच्या सुरक्षित परतीसाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली आहे.

बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी

बीएसएफ जवानाच्या अटकेमुळे त्याचे कुटुंब खूप चिंतेत आहे. बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अटक झाल्यापासून, सैनिकाचे संपूर्ण कुटुंब खूप चिंतेत आहे आणि त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला लवकर परत आणण्यासाठी सरकारकडे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव असताना ही घटना घडली आहे. भारताने पाकिस्तानवर सीमेपलीकडून दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे आणि कडक पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले की, सैनिकाच्या परतीसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणला जात आहे. ध्वज बैठकींच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

US China Trade War : ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget