एक्स्प्लोर
राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट
राम रहीमच्या माजी सुरक्षा रक्षकाने 'टाईम्स नाऊ'शी बोलताना गंभीर आरोप आणि काही गौप्यस्फोट केले आहेत. ज्यात राम रहीमने जवळपास 300 तरुणींवर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे.

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष कोर्टाने बलात्कार प्रकरणी 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात 10 वर्षे, याप्रमाणे त्याला 20 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शिवाय त्याला 30 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. या सर्व प्रकरणादरम्यान राम रहीमच्या माजी सुरक्षा रक्षकाने 'टाईम्स नाऊ'शी बोलताना गंभीर आरोप आणि काही गौप्यस्फोट केले आहेत. ज्यात राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर शेकडो तरुणांना बाबाने नपुंसक केलं. शिवाय डेऱ्यात किती लोकांच्या हत्या झाल्या, याचा हिशेब ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. बाबाने स्वत:च्या नावात लावलेल्या सगळ्या डिग्र्या खोट्या असल्याचंही माजी सुरक्षा रक्षकाने म्हटलं आहे. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/TimesNow/status/902179494663827456 https://twitter.com/TimesNow/status/902180294836363264 संबंधित बातम्या :
बाबा राम रहीमचा फैसला आज, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी
हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?
न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!
राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं
गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?
व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला
बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली
बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू
भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन
अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?
कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात
राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट
बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















