एक्स्प्लोर

BOI Recruitment 2021: BOI मध्ये Assistant, Attendant आणि वॉचमनची भरती, आठवी ते दहावी पास व्यक्ती करु शकतात अर्ज

BOI Faculty, Office Assistant, Attendant & Watchman Recruitment 2021: बँक ऑफ इंडियाने ऑफिसमध्ये असिस्टन्ट, अटेन्डन्ट आणि वॉचमनची भरती करण्यासाठी एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.

Bank of India Faculty, Office Assistant, Attendant & Watchman Recruitment 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट, अटेन्डन्ट आणि वॉचमन या पदांसाठी इच्छूक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आली आहे. या पदांसाठी बॅंक ऑफ इंडियाने जाहिराती प्रसिध्द केली आहे. बँक ऑफ इंडियाने कोलकाता झोनल ऑफिस अंतर्गत अॅग्रीकल्चर फाइनान्स अॅन्ड फाइनांशियल इन्क्लूजन डिपार्टमेंट मध्ये रूरल सेल्फ- एम्पलॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स साठी ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदे 05

ऑफिस असिस्टन्ट– 2 पदे अटेन्डेन्ट – 1 पदे वॉचमन – 1 पदे फॅकल्टी – 1 पदे

अॅप्लीकेशन फॉर्म अॅप्लाय करण्याची पहिली तारीख : 4 मार्च 2021 अॅप्लीकेशन फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2021

UPSC Civil Services Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर

शैक्षिक योग्यता: ऑफिस असिस्टन्ट – 10 वी पास. वॉचमॅन – 8वी पास. फॅकल्टी आणि अटेंन्डन्ट साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीग्री हवी.

बॅंक ऑफ इंडिया भर्ती 2021 : वयमर्यादा

फॅकल्टी - 25 से 65 वर्ष कार्यालय सहायक - 18 से 45 वर्ष उपस्थित -18 से 65 वर्ष

असा करा अर्ज या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in ला भेट द्यावी. या वेबसाईटवर पूर्ण जाहिरात पहायला मिळेल.

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी, 6552 पदांसाठी भरती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget