एक्स्प्लोर

UPSC Civil Services Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर

UPSC Civil Services Prelim Exam 2021 Notification: यूपीएससीने सन 2021 च्या आयएएस (IAS) आणि आयएफएसच्या (IFS)पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

UPSC Civil Services Prelim Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) गुरुवारी आयएएस आणि आयएफएस 2021 साठी पूर्व परीक्षेची तारीखा जाहीर केल्या आहेत. यावेळी आयएएस/आयएफएसची पूर्व परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात येईल. यासंदर्भात आयोगाने अधिसूचना जारी केली असून यामध्ये भरतीसंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पदांवर 4 मार्च 2021 पासून अर्ज सुरू झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्जाची अंतिम तारीख 24 मार्च 2021 आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यूपीएससी या वेळी आयएएसच्या 712 आणि आयएफएसच्या 110 जागांसाठी या परीक्षा घेत आहे.

भरती संबंधित महत्वाच्या तारखा (UPSC Civil Services Prelim Exam 2021 Date) आयएएस आणि आयपीएस या पदांसाठी 4 मार्च 2021 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2021 आहे. सर्व उमेदवारांनी 24 मार्च 2021 पर्यंत अर्ज फी जमा करावी लागेल. या परीक्षांची प्रवेशपत्रे जून 2021 मध्ये देण्यात येतील. त्याचबरोबर या पदांची पूर्व परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात येईल.

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता (UPSC Civil Services Exam 2021 Eligibility Criteria) आयएएस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली पाहिजे. त्याचबरोबर, ज्यांच्याजवळ पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, कृषी, भूविज्ञान, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी किंवा संबंधित व्यापार विषयात पदवी घेतली असेल तेच आयएफएस पदांवर अर्ज करू शकतात.

अर्ज फी आणि वयोमर्यादा (UPSC Civil Services Exam 2021 Age Limit) या पदांवर अर्ज करणारे सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 100 अर्ज फी जमा करावी लागेल. एससी/एसटी/दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असणे आवश्यक आहे. नियमांनुसार उमेदवारांना आरक्षणानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा (UPSC Civil Services Exam 2021 Registration) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला यूपीएससी https://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला येथे फॉर्म भरण्याशी संबंधित संपूर्ण माहिती आणि या भरतीची अधिसूचना मिळेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचली पाहिजे. अनुप्रयोगात काही चूक असल्यास तो नाकारला जाऊ शकतो.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget