एक्स्प्लोर
अमित शाह यांना कोरोनाची लागण; ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह दिग्गज नेत्यांचं ट्वीट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्वीट करत अमित शाह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने पक्षातील आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्वीट करत अमित शाह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करत म्हटलं की, माननीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो.
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो."माननीय गृहमंत्री श्री @AmitShah जी के कोरोना संक्रमित होने का समाचार प्राप्त हुआ। मैं ईश्वर से उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ की प्रार्थना करता हूँ।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 2, 2020
Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, अमितजी, तुमची चिकाटी व इच्छाशक्ती हे प्रत्येक आव्हानांसमोर एक उदाहरण आहे. आपण कोरोना व्हायरसच्या या मोठ्या आव्हानावर तुम्ही नक्कीच विजय मिळवाल, असा मला विश्वास आहे. तुम्ही लवकरात लवकर ठिक व्हाल, ही प्रार्थना.Wishing Mr Amit Shah a speedy recovery.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2020
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, आम्ही सर्व तुमची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, यासाठी प्रार्थना करतो.अमितजी, हर चुनौती के सामने आपकी दृढ़ता और इच्छाशक्ति एक मिसाल रही है। कोरोना वायरस की इस बड़ी चुनौती पर भी आप निश्चित रूप से विजय प्राप्त करेंगे, ऐसा मेरा विश्वास है। आप जल्द से जल्द स्वस्थ हों, यही मेरी ईश्वर से प्रार्थना है। https://t.co/z92S0ZrCVm
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 2, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करतो.हम सभी आपके जल्दी स्वस्थ होने की कामना करते हैं।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 2, 2020
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटल की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करते.I pray for the speedy recovery of Hon'ble Home Minister Shri @AmitShah ji https://t.co/i26dkb6Q1q
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 2, 2020
Heard about the Union Home Minister Shri @AmitShah Ji being tested positive for #COVID-19. Wishing him a speedy recovery. My prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 2, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement